Sankashti Chaturthi 2022 Wishes in Marathi: Sakat Chauth is on 21 Jan, 2022. This festival is celebrated all over India. Here in this post you will read best wishes, messages and greeting on Sakat Chauth. Share these Sakat Chauth shubhkamna sandesh with your loved ones.
संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !
सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धाऊनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!
आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!
संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील इच्छित कामना श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!
तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत, सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना – संकष्टीच्या शुभेच्छा!
मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पा तुझ्या केवळ असण्यानेच जगायला मिळते बळ
असाच तुझा आशीर्वाद कायम ठरू दे पाठबळ – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
संकष्टी चतुर्थी शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया
बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना – संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!
मी तान्हे बाळ असूनही तूच माझा रक्षणकर्ता – संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!
संकट कोणतेही असो ते तारण्यासाठी कायम असतोस
हीच इच्छा आणि हाच विश्वास बळ देते – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!! – अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!
श्री गणेशाच्या सर्व भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
आपका सुख बाप्पा के पेट जितना बडा हो,
आपका दुःख मूषक जितना छोटा हो,
आपकी लाईफ सूंड जितनी लंबी हो,
आपके बोल मोदक जैसे मीठे हो,
संकष्ठी चतुर्थी की शुभकामनाये
अपने चरणों से लगा के मेरे गम को दूर कर दो,
जुदा ना हो पाए आपसे कभी इतना मजबूर कर दो,
मेरी नस-नस में बस जाए नाम आपका मेरे ईश्वर,
किसी को ना देखूं आपके सिवा मुझे इतना मजबूर कर दो.
सकट चौथ की शुभकामनाएं
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
सकट चौथ की शुभकामनाएं
करके जग का दूर अंधेरा आई सुबह लेकर खुशियां साथ,
गणपति जी की होगी कृपा, है सब पर उनका आशीर्वाद.
सकट चौथ की शुभकामनाएं
दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है..!!
संकष्ट चतुर्थी की शुभ कामनाएं!
धरती पर बारिश की बुँदे बरसे,
आप के ऊपर अपनों का प्यार बरसे।
“गणेशजी” से बस यही दुआ हैं।।
आप ख़ुशी के लिए नहीं,
ख़ुशी आप के लिए तरसे।।
मेरे लाडले मेरे गणपति प्यारे
तुम भोलेबाबा की आँखों के तारे
मेरी आँखों में तेरी सूंदर मूरत
किरणों जैसे चमके तेरी प्यारी सूरत
Happy Sankashti Chaturthi
आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया!
अवघी विघ्न हरण्या आलासी तू, मोरया बाप्पा मोरया – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
मंगलमूर्ती, वरदविनायक, तूच विघ्नहर्ता आणि तूच पालनकर्ता – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
बाप्पाच्या असण्याने हरपते तनमन, तूच आहेस आमचा विघ्नहर्ता – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
आपल्या दु: खाचा नाश करा आपल्या आनंदात वाढ करा आणि आपल्या सभोवताल चांगुलपणा निर्माण करा! अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान गणेश आपल्या घरात भरभराट आणि संपत्ती भरुन देतील ही मनापासून इच्छा आहे – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
देवावर श्रद्धा ठेव, संपूर्ण जग देवामध्ये आहे, देवाकडे सामर्थ्य आहे, देवाची भक्ती आहे, देव चांगला दिवस सुरू करतो. संकष्टी चतुर्थी शुभेच्छा.
हिऱ्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे सर्व देवांचे नाव मौल्यवान आहे. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
जसे पावसाने पृथ्वीला आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे भगवान गणेश तुम्हाला आशीर्वाद देतील
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा!
मातापित्याचे आत्मरूप तू
ओंकाराचे पूर्ण रूप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना – संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया
संकटीरक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छ
एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दन्ती प्रचोदयात् – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
श्री गणपतीच्या कृपेने प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कार्यात आपल्याला यश लाभो हीच सदिच्छा
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते, गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
चर्चों में गूंजे क्रिसमस कैरल्स India News (इंडिया न्यूज),Delhi: प्रभु यीशु के जन्म दिवस की…
S Jaishankar Visit US: भारत के विदेश मंत्री एस जयशंकर द्विपक्षीय संबंधों पर चर्चा करने…
India News (इंडिया न्यूज),Up Government News: याेगी सरकार स्टाम्प वादों के निस्तारण और राजस्व वसूली…
India News (इंडिया न्यूज),Mahakumbh 2025: मुस्लिम धर्म गुरु मौलाना शहाबुद्दीन ने महाकुंभ मेले पर अपना…
India News (इंडिया न्यूज),UP News: उत्तर प्रदेश ATS ने एक बड़ी कार्रवाई करते हुए भारतीय…
India News (इंडिया न्यूज),Prayagraj Mahakumbh 2025: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कहा है कि महाकुंभ से…